Natrang Marathi Movie Video Song Marathi Natrang
| Videos - Videos |
Marathi Movie Natrang has been published you can watch marathi movie Natrang Videoes are published on youtube.com also you can watch it on bestmarathimovies.com for free

YouTube :: Tag // natrang marathi
Videos tagged with natrang marathi
Natrang Ubha.SUJIT.CASIO
Natrang - Vaajle Ki Baara by ??? ?????? ???
natrang flv.flv
Apsara Aali.mpg
Apsara_Aali_Dance.mp4
Khel Mandala(Karaoke) Sung by ARIJIT
Natarang Ubha - Movie Natarang
Apsara Aali Natrang.....FROM MARATHI MOVIE
manasvi Dancing on Natrang song.3gp
Marathi Zoozoo.avi
Newsfeed display by CaRP
Last Updated (Sunday, 03 January 2010 12:54)
अप्रतिम ‘नटरंग’
एखादा चित्रपट चांगला होण्यासाठी आणखी काय पाहिजे? पण एकाच चित्रपटात या सगळ्या बाबी जुळून येणं, ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. ‘नटरंग’च्या बाबतीत हा योग जुळून आला आहे. चित्रपटात काही दोष आहेत, नाही असं नाही. पण एकंदर विचार करता एक सकस चित्रपटानुभव ‘नटरंग’ नक्की देतो. Last Updated (Sunday, 03 January 2010 09:54) 'झेंडा' फडकणार
Last Updated (Saturday, 02 January 2010 11:20) ' Ringa Ringa' Coming soon
मराठी सिनेमा आणि त्यानं मिळवलेलं यश सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. आजची तरुण निर्माता-दिग्दर्शकांची पिढी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती करते आहे. विनोदी चित्रपटांसोबत सामाजिक, कौटुंबिक, रहस्यप्रधान चित्रपटही मोठ्या संख्येने येताहेत. हेच लक्षात घेऊन निषाद ऑडिओ व्हिज्युअल प्रा.लि.' ही चित्रपट निर्मिती संस्था 'रिंगा रिंगा' या वेगळ्या धर्तीच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे.Last Updated (Friday, 01 January 2010 16:16) Natarang - कागल गावच्या गुण्याची कहाणी
Last Updated (Saturday, 02 January 2010 11:14) |

मोठ्या शहरातला असो की खेड्यातला; आजचा तरुण हुशार, टेक्नोसॅव्ही आणि संवेदनशील आहे. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक
मराठी सिनेमा आणि त्यानं मिळवलेलं यश सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. आजची तरुण निर्माता-दिग्दर्शकांची पिढी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती करते आहे. विनोदी चित्रपटांसोबत सामाजिक, कौटुंबिक, रहस्यप्रधान चित्रपटही मोठ्या संख्येने येताहेत. हेच लक्षात घेऊन निषाद ऑडिओ व्हिज्युअल प्रा.लि.' ही चित्रपट निर्मिती संस्था 'रिंगा रिंगा' या वेगळ्या धर्तीच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे.
आबालवृद्धांना प्रिय असणाऱ्या गणपतीचं आगमन, मनात एक वेगळंच चैतन्य निर्माण करतं. खरंतर गणेशाचं लंबोदर, वक्रतुंड, एकदंत, शूर्पकर्णक हे चमत्कृतीपूर्ण रूप नेहमीच्या मनुष्यरूपी देवदेवतांपेक्षा वेगळं आणि मोहक वाटतं म्हणूनच अगदी लहान वयापासून आपलं बाप्पाशी नातं जुळतं.

‘एक लफडं विसरता न येणारं!’
करण जोहर निर्मित चित्रपट म्हटल्यावर आता एक सेट फॉम्र्युला ठरून गेला आहे. परदेशी स्थळांचे दर्शन, अत्यंत चांगले राहणीमान असलेले कुटुंब, बेडरूमपासून स्वयंपाकघरापर्यंत सर्व ठिकाणी रंगीबेरंगी आणि डोळ्यांना आनंद देणारे वातावरण ही कथा अगदीच गोग्गोड होऊ नये म्हणून लावलेले गालबोट, त्यातून उचंबळून येणाऱ्या भावना वगैरे वगैरे..
शरीराला भरपूर व्यायाम देण्याखेरीज नृत्य आणखी काय करू शकते? ते रंग, वंश, भाषा, प्रांत या क्षुल्लक गोष्टींच्या सीमारेषा पुसून समनृत्यविचारी जीवांना एका कुटुंबासारखे एकत्रित आणू शकते. एकाच नृत्यधर्माच्या पूजेसाठी या जीवांना पवित्र भाविकाच्या अवतारात दाखवू शकते.
विविध मानवी चेहरे आणि त्यातून व्यक्त होणारी प्रेमभावना दर्शविणाऱ्या नित्यम सिंघा रॉय यांच्या चित्रांचे प्रदर्शन रसिकांना येत्या ५ सप्टेंबपर्यंत पाहता येईल. हे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर कलादालन, क्रमांक-१ येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वासाठी खुले आहे.