Huppa Huiyya...! Coming Soon
a samit kakkad production
Producers: Amar Kakkad / Pushpa Kakkad
Creative Director: Samit Kakkad
Cinematographer: A.K. Bir
Executive Producer: Sachin Kakkad
Director: Anil Surve
Music: Ajit Parab
Action: Javed / Ezaz
Choreographer: Umesh Jaadhav
Background Score: Ajit Parab / Sameer Mhatre
Playback Singers: Vaishali Samant, Swapnil Bandodkar, Nehha Rajpal, Avdhoot
Gupte, Ajit Parab
Mixing Engineer: Manoj Mochemadkar (B R Studios)
Song Mastering & Mixing: Chinmay Harshe (Empire)
*Star Cast:*
Siddharth Jadhav
Mohan Joshi
Girija Oak
Usha Nadkarni
Ganesh Yadav
Mangesh Desai
Vaibhav Mangale
Nilesh Divekar
Manasi Mnkikar
Punam Jadhav
Special Appearance:
Kashmera Shah
| Clickbank Affiliate / Published News |
| Pligg Web 2.0 Content Management System votes |
|
| RBI Banking - News, Jobs & Education in India |
| RBI Banking is an exclusive resource for all of your banking jobs, education, banking rules related news in India |
|
| लाइफ स्टाईल-मनो |
|
आबालवृद्धांना प्रिय असणाऱ्या गणपतीचं आगमन, मनात एक वेगळंच चैतन्य निर्माण करतं. खरंतर गणेशाचं लंबोदर, वक्रतुंड, एकदंत, शूर्पकर्णक हे चमत्कृतीपूर्ण रूप नेहमीच्या मनुष्यरूपी देवदेवतांपेक्षा वेगळं आणि मोहक वाटतं म्हणूनच अगदी लहान वयापासून आपलं बाप्पाशी नातं जुळतं.

‘एक लफडं विसरता न येणारं!’
करण जोहर निर्मित चित्रपट म्हटल्यावर आता एक सेट फॉम्र्युला ठरून गेला आहे. परदेशी स्थळांचे दर्शन, अत्यंत चांगले राहणीमान असलेले कुटुंब, बेडरूमपासून स्वयंपाकघरापर्यंत सर्व ठिकाणी रंगीबेरंगी आणि डोळ्यांना आनंद देणारे वातावरण ही कथा अगदीच गोग्गोड होऊ नये म्हणून लावलेले गालबोट, त्यातून उचंबळून येणाऱ्या भावना वगैरे वगैरे..
शरीराला भरपूर व्यायाम देण्याखेरीज नृत्य आणखी काय करू शकते? ते रंग, वंश, भाषा, प्रांत या क्षुल्लक गोष्टींच्या सीमारेषा पुसून समनृत्यविचारी जीवांना एका कुटुंबासारखे एकत्रित आणू शकते. एकाच नृत्यधर्माच्या पूजेसाठी या जीवांना पवित्र भाविकाच्या अवतारात दाखवू शकते.
विविध मानवी चेहरे आणि त्यातून व्यक्त होणारी प्रेमभावना दर्शविणाऱ्या नित्यम सिंघा रॉय यांच्या चित्रांचे प्रदर्शन रसिकांना येत्या ५ सप्टेंबपर्यंत पाहता येईल. हे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर कलादालन, क्रमांक-१ येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वासाठी खुले आहे.